Tejashri Pradhan | 'रेवा' म्हणून भेटीला येतीये तेजश्री | Web Series
2021-08-20 3
अभिनेत्री तेजश्री प्रधान लवकरच एका वेब सीरिजच्या माध्यमातून भेटीला येत आहे. तिने तिच्या भूमिकेचं नाव सांगत याविषयी सोशल मीडियावर माहिती दिली. Watch this video to know more details. Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale